शाळेचा विज्ञान उपक्रम
( प्रयोगातून विज्ञान )
1.परिदर्शीच्या माध्यमातून प्रकाशाचे गुणधर्म अभ्यासणे
2.श्वसन क्रीया दाखवणारी प्रतिकृती
3.विविध पदार्थाचे निरीक्षण करून नोंदी घेणे
4.भिंगाच्या साह्याने सूर्यकिरण एकवटून कागद पेटवणे
5.त्रिकोणाऱ्या तीन्ही कोणाच्या मापाची बेरीज १८० अंश असते
6.घणतेचा प्रयोग
7.न्यूटनची तबकडी
8.न्यूटनच्या तबकडीचा प्रयोग
9..अंतर्गोल व बहिर्गोगोल भिंगाच्या साह्याने प्रकाशाचे गुणधर्म व मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास
10.अंतर्गोल व बहिर्गोगोल भिंगाच्या साह्याने प्रकाशाचे गुणधर्म व मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास
11.चुंबकांचा अभ्यास
12.स्टेथेस्कोप (-हदयाचे ठोके मोजणे )
13.रीकाम्या बाटलीत हवा असते.
14.आक्सीजन ज्वलनास मदत करतो.
15.चुंबकाचे प्रकार
No comments:
Post a Comment