माझ्या शाळेविषयी
भोकर शहरातील एक जुनी जिल्हा परिषद शाळा भोकर च्या पूर्वेला हेमाडपंथी महादेव मंदिर व श्री दत्तगड यांच्यामध्ये असलेली सातवीपर्यंतची केंद्रिय शाळा... मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक व पाच प्राथमिक शिक्षक असे आठ शिक्षक मान्य असलेली १६७ विद्यार्थी संख्या असलेली शाळा.
श्री सुधीर वसंतराव सुरंगळीकर
पदविधर ( विषय शिक्षक)
२. श्री मिलिंद जाधव
२. श्री विलास गायकवाड
सहशिक्षक
३. श्री रमेश खांडरे
सहशिक्षक
४. सौ.मोहिनी बाचेवाड
५. रिक्त पद
सहशिक्षक
सहशिक्षक
५. रिक्त पद
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या भोकर
