जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोनारी
तालुका भोकर जिल्हा नांदेड .
मिलिंद जाधव (सृजन वेध )
या शैक्षणिक ब्लॉग चा लोकार्पण कार्यक्रम
हस्ते-मा .
भागवत जोशी
गट शिक्षणाधिकारी
प स भोकर
उपस्थिति -
राजू मुधोळकर
शिक्षण विस्तार अधिकारी
मोकळे साहेब ,एम जी वाघमारे
शिक्षण विस्तार अधिकारी
बबन नवघरे (केंद्रप्रमुख ) गंगाधर वाघमारे ( के. मुख्याद्यापक )
दिनांक -२६जानेवारी २०१६
भोकर