


प्रजासत्ताक दिनानिमित्य मिलिंद जाधव ( सृजन वेध )या शैक्षणिक ब्लॉग पब्लिश करताना भोकर पंचायत समिती चे BEO मा.भागवत जोशी सर ,या वेळी विस्तार अधिकारी,आर.एम.मुधोळकर,एम.जी.वाघमारे ,कें.प्र.कर्पे पत्रकार विठ्ठल फूलारी, साहेब कांबळे,बी.आर.मर्दाने, आदी उपस्थित होते,स्थळ:-जि.प.प्रा.शाळा जाकापूर/भोकर