Friday, 5 February 2016

राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१६ नुकतेच बारामतीतील विद्या प्रतिष्ठान

राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१६ नुकतेच बारामतीतील विद्या प्रतिष्ठान ,विद्यानगरी येथे संपन्न झाला . त्या प्रदर्शनात मला  सहभागाची संधी मिळाली अतिशय भ व्य  व देखणे प्रदर्शन मला अनुभवता आले . माननीय सौ .सुनेत्रा अजित पवार (वहिनी )अध्यक्षा iinvironmental  forum of India  ngoतथा संचालिका विद्या प्रतिष्ठान बारामती  यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृती चिन्ह देवून सन्मान केला