

आनंद वाटताय .....,आनंद घरी घेवून जाताय.....खरं जगणं तर आपण जगताय............जन्माचं व जगण्याचं चीज केलं आपण.हे जगणं,अनंत काल आनंद ऊधळीत रहावं.सदैव हास्य विलसत रहावं, त्यातून आमच्या सारख्या बहुतेकांना या जगण्याच्या प्रेमात पडण्याचा मोह व्हावा ,............।।...लोकमतचे लोकप्रिय पत्रकार, शैक्षणिक ऊपक्रम व ऊपक्रमशिल शिक्षकांचा शोध घेवून प्रसिध्दी देत कौतुकाची थाप देवून जिल्ह्यातील शिक्षकांची कार्यप्रिती वाढवणारे ,ज्ञानरचनावाद व डिजीटल शैक्षणिक कार्याची समाजाला व प्रशासनाला नोंद घ्यायला भाग पाडणारे, तमाम तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रेरणा स्त्रोत ,ऊपक्रमशिल पत्रकार श्री.विठ्ठलराव फुलारी साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Balaji Tumwad
publish by MILIND JADHAV