https://docs.google.com/forms/u/0/d/1H6qslttBdGhsAbXXF7GnhIKecOUyg1FHGxGWKAJAes0/
नांदेड सृजन ग्रुप( whatsapp group)नोंदणी
नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक /माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी ....
नमस्कार
नांदेड शिक्षण विभाग तंत्र स्नेही होत आहे हे आपणास अवगत आहे .जिल्ह्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत .android मोबाईल चा वापर अध्यापनात नेहमीच होत असेल असे मला वाटते .whatsapp सारख्या .सोशल मिडिया तून .विविध विषयाचे संदर्भ चित्र इमेजस ध्वनी फिते,ध्वनीचित्र फिते आदि ची देवाण घेवाण होत असते ...कला विषयाचे हि .कलेतील विविध अंगे जसे चित्र -शिल्प *संगीत (गायन वादन नृत्य ) व इतर प्रायोगिक कला व कलाकृती शेयर करून आपण डिलीट करत असतो ...अशा कलाकृती चा संग्रह केला तर ......
यातून मला नांदेड सृजन ग्रुप या नावाने .whatsapp ग्रुप तयार करून त्या संग्रहित कराव्या वाटल्या त्या .....माझ्या शाळेतील सृजन वेध (milindpjadhav .blogspot .in )या कला विषयाला प्राधान्य देवून तयार केलेल्या ब्लॉग वर पब्लिश करून सर्वांसाठी खुले असेल सृजन ग्रुप या .whatsapp ला attach होण्यासाठी कृपया सदर फॉर्म भरावा ......धन्यवाद .....
मिलिंद जाधव
प्राथमिक शिक्षक /भोकर
९४२३९०२४५४८ मार्च २०१६