Friday, 4 March 2016


भोकर पंचायत समिती शिक्षण विभागातील गट शिक्षण अधिकारी मा .भागवत जोशी यांची बदली MSCERT पुणे येथे झाली . भोकरचे गट शिक्षण अधिकारी म्हणून मा .आर एल मुधोळकर यांनी पदभार स्वीकारलाय दोघांच्या हि भावी वाटचालीस अनंत मंगल कामना ………। .