Wednesday, 27 May 2020

विशेष मुलाखत *दिनांक:-* 28 मे 2020 *वेळ:-* सायं.6:00 वा. *संवादक:-* मा.दिनकर पाटील साहेब शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य

*शिक्षण संवाद*
     पुष्प 28 वे.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षणक्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी *'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र' (ATM) व निशंक* च्या माध्यमातून आपण फेसबुक व YouTube लाईव्ह चा नवीन उपक्रम दररोज सुरु करत आहोत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात  शिक्षक , पालक व विद्यार्थ्यांनी काय करावे ? या मुद्याअंतर्गत  आपण दिनांक 1 मे पासून नियमित रोज एक संवाद सत्र आयोजित करत आहोत.त्यातील 28 वे पुष्प आज घेऊन येत आहोत.
*विषय:-*
शैक्षणिक विकासातील वाटसरू
(अविरत सेवेची 25 वर्ष पूर्ण झालेबद्दल विशेष मुलाखत)
*दिनांक:-* 28 मे 2020
*वेळ:-* सायं.6:00 वा.
*संवादक:-*
मा.दिनकर पाटील साहेब
 शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य.

हे आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. 

 *कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) Active Teachers Maharashtra* च्या फेसबुक ग्रुप व Youtube चॅनेल वरुन . तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील विचारू शकता

फेसबुक पेज लिंक :

Youtube लिंक:

*टीप:-* जर आपण ATM फेसबुक ग्रुप चे सदस्य नसाल तर रिक्वेस्ट पाठवून सदस्य होऊ शकता.



No comments: