*गोष्टींचा शनिवार उपक्रम - सांगता समारोह आणि 'आनंदासाठी वाचन' या विषयावर परिसंवाद.*
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व युनिसेफ, प्रथम बुक स्टोरीविवर यांच्या संयुक्त विद्यमाने
वाचन संस्कृती विकसनाकरिता राबवल्या गेलेल्या गोष्टींचा शनिवार या उपक्रमाचा सांगता समारोह :
दि. 20 मार्च 2021 रोजी स. 11:00 ते दु. 12:30 या कालावधीत
*मा.नामदार प्रा.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.
यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थिती.
मा. श्रीमती. वंदना कृष्णा,
अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग.
तरी सदर कार्यक्रमास सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी पुढील लिंकद्वारे ऑनलाईन उपस्थित रहावे
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
No comments:
Post a Comment