Saturday, 13 March 2021

 स्वाध्याय १८ आठवडा सुरू


SWADHYAY उपक्रमाच्या १७ आठवड्यात सगळ्यात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग - १४,५५,८१९!


आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे. 


ह्या अठवड्या मध्ये SWADHYAY वर उपलब्ध:

मध्यम - मराठी आणि Semi - English

विषय - गणित आणि मराठी (भाषा )


मध्यम - Urdu/ उर्दू

विषय - Urdu/ उर्दू (भाषा )


सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -

https://wa.me/918595524519?text=Namaskar

No comments: