Tuesday, 20 October 2020

*बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षण*. Hi

 प्रति,

प्राचार्य / अध्यापकाचार्य/मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख /प्राथमिक/माध्यमिक /उच्च माध्यमिक शिक्षक/ विषय तज्ञ / विषय सहाय्यक  (सर्व)

*बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षण*

*दिनांक-20 ते 22 ऑक्टो. 2020       वेळ- सकाळी 11 ते 3* 

*उदघाटक व मार्गदर्शक*-मा.दिनकर पाटील,संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.

         *राज्यातील शासन मान्यताप्राप्त इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच सर्व केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य* यांनी दि.20 ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत खाली दिलेल्या यु ट्यूब लिंकवर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी जॉईन होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशीत करण्यात यावे.

 https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw/live 

या लिंक ला टच करुन प्रशिक्षण घ्यावे. 

     नोंदणी व पूर्वचाचणी लिंक ओपण होण्यासाठी अडचण येत आहे पण हे दिवसभर करता येईल आपण प्रशिक्षण घ्यावे. 

 मुलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय संवेदनशील व महत्वपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील/जिल्ह्यातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, डीटीएड कॉलेज मधील प्राचार्य व अध्यापकाचार्य यांची 100 टक्के उपस्थिती राहील याबाबत कार्यवाही करावी.

           *प्राचार्य* 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

 नांदेड

 *_शिक्षणाधिकारी_* ( *प्रा.* )

जि.प. शिक्षण विभाग नांदेड

प्रति,

१.विभागीय शिक्षण उपसंचाक(सर्व)

२.प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(सर्व)

३.शिक्षणाधिकारी,प्राथमिक/माध्यमिक (सर्व)

*बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षण*

*दिनांक-20 ते 22 ऑक्टो. 2020       वेळ- सकाळी 11 ते 3* 

*उदघाटक व मार्गदर्शक*-मा.दिनकर पाटील,संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.

         *राज्यातील शासन मान्यताप्राप्त इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच सर्व केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य* यांनी दि.20 ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत खाली दिलेल्या यु ट्यूब लिंकवर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी जॉईन होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशीत करण्यात यावे.

 https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw/live

प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx    नोंदणी करणे व पुर्वचाचणी सोडविणे अनिवार्य आहे,कारण *नोंदणी केलेल्या व यु ट्यूबवरील ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्यानाच ई सर्टिफिकेट दिले जाईल*.

 मुलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय संवेदनशील व महत्वपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील/जिल्ह्यातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, डीटीएड कॉलेज मधील प्राचार्य व अध्यापकाचार्य यांची 100 टक्के उपस्थिती राहील याबाबत कार्यवाही करावी.

                    दिनकर पाटील

                      *संचालक*

          *राज्य शैक्षणिक संशोधन व     

         प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे*.

No comments: